120Log inSign up

Vilas Yadavrao kaklij

Literary Colonel
1Followers
0Following
304Works

मी.... श्री. विलास यादवराव काकळीज नांदगाव येथे व्ही. जे. हायस्कुल या शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे . लेखन ,वाचन ,छंद आहे. ग्रामिण भागात व इथल्याच मातीतच हसत खेळात शिकून सावरून मोठा झालो. मी माझीच तारीफ करावी इतका काही मी गुणी , किंवा मोठा पण नाही ! बस !तुमच्यातलाच एक, अगदी तुमच्या सारखाच, साधा सरळ, स्वतःतच रमणारा, अंतरात स्वप्न गुंफणारा, शक्य झालं तर ती.. आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करणारा . एक सामान्य जीवन उपभोगणारा . "सर्व काही भरपूर आहे " प्रेम , शांती ,आनंद ;धन ,धान्य ,आणि वेळ सुद्धा ! अस जीवन असणारा एक तुमचा मित्र . 🙏🙏

No stories yet.