अध्यक्ष : आधुनिक-स्त्री विकास प्रतिष्ठान • अध्यक्ष : सुवर्णविद्या स्वयसहायता बचत गट • सदस्य : रेल्वेपोलिस दक्षता समिती (कुर्ला-मुलुंड रेल्वे पोलीस) • माजी सदस्य : रेशनिंग दक्षता समिती, विक्रोळी. • सदस्य : पोलिस दक्षता समिती, विक्रोळी पोलिस ठाणे. • सचिव : श्री नवजीवन तरुण मित्र मंडळ • अध्यक्ष : जीवन नागरी एवं पर्यावरण अंतरराष्ट्रीय संस्था-विक्रोळी विभाग • जॉइंट डायरेक्टर : इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन • कार्यकारी संपादिका : उंबरठा (वार्षिक विशेषांक: २०१२-२०१६) • संपादिका : उंबरठा (वार्षिक विशेषांक: २०१७-२०१९) • डेस्क रायटर : संध्याकाळ (कार्यकाळ - ६ महिने) • पत्रकार : लोकप्रेरणा वृत्तपत्र ठाणे (कार्यकाळ : २ वर्षे ) • उपसंपादक : हिंदुस्थान क्राईम (पाक्षिक – कार्यकाळ: १ वर्ष) साहित्य प्रकाशित :- १. शब्दखुणा हा पहिला काव्यसंग्रह २०१९ मध्ये प्रकाशित. २. दैनिक लोकप्रेरणा या ठाणे शहरात कविता प्रसिध्द ३. दैनिक संध्याकाळ या वृत्तपत्रात क्राईम बातम्या व लेख प्रसिध्द ४. माझे व्यासपीठ या मासिकात कविता प्रसिध्द ५. चंदगड साप्ताहिकामध्ये लेख प्रसिध्द ६. हिंदुस्थान क्राईम या पाक्षिकात कविता व लेख प्रसिध्द ७. घटनाक्रम या साप्ताहिकामध्ये कविता प्रसिध्द ८. फुलपाखरू या वार्षिक बालअंकात बालकविता प्रसिध्द ९. उंबरठा या वार्षिक स्त्री विशेषांकात २०१० पासुन लेख, कविता व मुलाखत प्रसिध्द १० दैनिक लोकमत, अकोला या वृत्तपत्रात मुलाखत प्रसिध्द*
No stories yet.