Nilesh Desai
Literary Colonel214Followers
0Following
23Works
एक व्यक्ती यापलिकडे माझी ओळख नाही. वाचनाची लहानपणापासून खुप आवड होती. स्वतः काहीतरी लिहावं असे सारखे वाटायचे. रोजच्या जीवनातले प्रसंग, काही आठवणी, अनुभव आणि असं जे काही मनात येते ते लिहीण्याचा थोडाफार प्रयत्न. शांत, सौम्य कोणाच्या कटकटीत न पडण्याचा स्वभाव. व्यक्त व्हावसं वाटलं म्हणून हा उपक्रम. वाचकांच्या मनात उतरू शकलो तर आनंदच आहे. कथा वाचून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. mail : desai.nilesh199@gmail.com follow on : https://www.marathistory.online/ Mob : 9833471147
No stories yet.