by Jyoti Jaldewar ✓ · 30 Nov 2018
पांडुरंगा तुझे काय वाणूं गुण । पवाडे हे धन्य जगीं तुझे ॥1॥ दंडिलें दुर्वासा सुरा असुरानें । तो आला गाहाणें सांगावया ॥ध्रु.॥
Loading comments…
Comments
Loading comments…