by sarika k Aiwale ✓ · 27 Dec 2020
एक नजर तुही पाहिलेस मला.. गोंधळलेले भाव उमटले या डोळा भेट होती शेवटचीच ती आपली उरली श्वासात आजही तीच मूर्ती मनीच्या डोही खोल आर्त स्वरात गूज बोलत मनी ऐकू येई कानात
Loading comments…
Comments
Loading comments…