StoryMirror - Read, Write, Share & Repeat- घर एक मंदीरAnil Chandak · 1 min read · 630 readsप्रत्येक कुटुंबापोटी, फक्त,
एकच, मुल असावे !
वाढत्या, लोकसंख्येचा विचार,
सतत, ध्यानात ठेवावे !!4Inspirational
- बलसागर भारत होवो.......ओळ काव्य लेखनDeepali Mathane · 1 min read · 150 readsशत्रूस निस्तनाबूत असे केले, वक्रदृष्टींचे थरकाप उडाले,।
विजयपताकांनी अंगण सजले, दैदिप्यमान भारत विजयी होवो।Inspirational
- स्रीशी आदरु असावे असावेRamkrishna Nagargoje · 1 min read · 315 readsस्री पारितोषिकु, सन्मानु,
स्री हस्ते
आदरभाव वर्ततू,
चारित्र्याचा महामेरु,
सदासर्वकाळ वंदनु,
स्रीशी आदरु असावे असावेInspirational