StoryMirror - Read, Write, Share & Repeat- ज्ञात,अज्ञात क्रांतिवीरRohini Joshi · 1 min read · 245 readsज्ञात अज्ञात सारेच क्रांतिवीर ते अनाम
मायबाप देशप्रेमी सार्थ तो देशाभिमान...Others
- ए.पी.जे.अब्दुल कलाम-गीतSanjay Raghunath Sonawane · 1 min read · 179 readsत्यांच्या कार्याचा गौरव करून
भारताच्या राष्ट्रपती झाले विराजमानInspirational
- स्वातंत्र्य दिन...Ravindra Gaikwad · 1 min read · 308 readsशूरवीरांनी दिले बलिदान
या भारतमातेसाठी,
दिले स्वातंत्र्य मिळवून
किर्ती त्यांची मोठी
त्या वीरांच्या शौर्याचा, आम्हा अभिमान हो...।Inspirational
- वंदन...Ravindra Gaikwad · 1 min read · 29 readsगातो पोवाडे त्या वीरांचे, मिळे आम्हा प्रेरणा...
टिळक, नेहरू, आगरकर, गांधी, गोखले, सावरकर
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू कित्येक गेले फासावर...
त्या शूरांना, क्रांतीविरांना , वंदन अमर हुतात्म्यांना...Inspirational