English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#खारुताई
8 poems
खारूताई
Kunda Zope · 1 min read · 473 reads
झुबकेदार शेपुट, आनंदात हले. तिच्या खेळण्याने, चांदणे सांडे.
Children
खारूताई
Sunita Ghule · 1 min read · 586 reads
इटुकली,पिटुकली खारूताई धिटुकली सरसर चढते झाडावर ,भरभर येते खाली। मऊ, मऊ अंग स्पर्श दुलईच छान झुबकेदार शेपटीने झाडते रान।
Others
खारुताई
Smita Murali · 1 min read · 1.1K reads
खारुताई गं खारुताई किती गं तू चपळ बाई खाली वर करुन करुन थकवा कसा येत नाही
Children
खारुताई
Vijay Sanap · 1 min read · 329 reads
खारुताई खारुताई बोल ना गं मला घर भर भांडे मी खाऊ देईन तुला
Inspirational
मैत्री
Pavan Kamble · 1 min read · 232 reads
भुर्र उडणाऱ्या, चिवचिव करणाऱ्या चिमणीपर्यंत रंगीबेरंगी उडणाऱ्या त्या नाजूक इवल्याशा फुलपाखरापर्यंत या झाडावरून त्या झाडावर चढणाऱ्या खारुताईपर्यंत आपली मैत्री जपायची आहे..
Others
खारूताईचा वाटा
Jayashree Kelkar · 1 min read · 282 reads
एवढासा जीव तुझा पण धावलीस रामसेतू बांधायला
Children
Loading…
Next page →