StoryMirror - Read, Write, Share & Repeat- सामर्थ्य लेखणीचे..Ravindra Gaikwad · 1 min read · 78 readsलेखणी स्वाधीन आहे
सर्वस्वच माणसाचे,
भूत, भविष्य, वर्तमान
जाणतो सामर्थ्य लेखणीचे
जन्मकुंडली, शिक्षण, नोकरी
मृत्यू पत्र या वारसाचे,
ज्ञान, विज्ञान, क्रांती, प्रगती
तत्त्वज्ञान, शास्त्र जीवनाचेInspirational