StoryMirror - Read, Write, Share & Repeat- गुरुRamkrishna Nagargoje · 1 min read · 11.8K readsगुरु ज्ञान दृष्टी, गुरु अभ्यास मुर्ती,
अज्ञान घालवी गुरु प्रकाश,
ज्ञान विस्तारले, नसे चमत्कर,
अंधश्रद्धा नाही, श्रद्धा निश्चित, गुरु ठाई
जन्म जरी असे हात, पाय देह,
नसे भाषा काही, नसे खाणाखुणाInspirational