Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#माठ
10 poems
नखऱ्याच्या गौळणी
Archana Rahurkar · 1 min read · 216 reads
भरलाय बाजार मथुरेचा माठ भरला मी दह्याचा आल्या सोबतीला बाराजणी... भलत्याच... ........नखऱ्याच्या गौळणीll
Classics
का...?
Sanjay Gurav · 1 min read · 207 reads
जुडी बांधताना उकलांची सत्राशे साठ नेमकी का सुटावी चापून मारलेली गाठ?
Tragedy
बाबा परतून येशील का
PANKAJKUMAR THOMBARE · 1 min read · 49 reads
दिला सागर समाजाचा खुला करवून बाबा तू
Tragedy
मथुरा बाजारी
Archana Rahurkar · 1 min read · 382 reads
राधे गं तुझ्या माठात सये काय गं आणलं बाई... बाई... काय गं आणलं... दही मी आणलं... भरपूप दही मी आणलं चला गं चला उशीर झाला जाऊया लवकरी जाऊ चला मथुरा बाजारीll
Classics
जा रे जा माघारी
Archana Rahurkar · 1 min read · 343 reads
झटपट निघालो आम्ही गवळणी रे वाट आमची तू आडवू नको... रे करु नकोस जोराजोरी... सुदाम्या... जा रे जा माघारी सुदाम्या... जा रे जा माघारी सुदाम्या... जा रे जा माघारीll
Classics
सावळबाधा
Bharati Sawant · 1 min read · 201 reads
सूर बासुरीचे छेडीत रानात, तृप्त होतसे कानही सुराला
Romance
Loading…
Next page →