by Prajakta Vetal ✓ · 9 Mar 2020
कमजोर नाही, नाजुक आहे मजबूर नाही, कोमल आहे मोहमाया नाही, सुंदर आहे दासी नाही, सहकारी आहे स्पर्धक नाही, साथी आहे वंशवेल नाही, सृजनमातृत्वधारिणी आहे
Loading comments…
Loading comments…