by shubhangi gawande ✓ · 7 Aug 2020
कोसळोनी यावे.. आभाळ आज वाटे ओसंडोनी जावे अन्.. जळं साचलेले| गुंफलेली माला जणू.. व्हावे त्या सरींनी ओघळलेले मोती व्हावे.. थेंब पावसाचे|
Loading comments…
Loading comments…