by Nita Meshram ✓ · 13 Mar 2020
आभाळा देतोस का एक दान कर तुझीया धारांची बरसात होऊ दे शेत हिरवंगार माझी लहानगी रोपटी आसुसली रे तुजसाठी मरणाच्या वाटेवर आहेत बिचारी दे ना त्यांना जीवनदान
Loading comments…
Comments
Loading comments…