by Ajay Nannar ✓ · 29 Jul 2020
जीव जडल्या भेटींना नयनांत साठवतो... हरवू नये म्हणून आसवांना थांबवतो... असा का जीव जडतो असाच का वेडावतो... आठवांच्या सावल्यांना उराशी कवटाळतो...
Loading comments…
Loading comments…