by Sant Namdev ✓ · 27 Aug 2018
आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥ जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपुर ॥
Loading comments…
Loading comments…