by Shamal Kamat ✓ · 8 Feb 2020
आधुनिक काळातील महिला मी नाही कुठला अन्याय अत्याचार सहन करणार महिषासुरमर्दिनी बनून कलीयुगातील दैत्यांचा संहार करणार ताठ मानेने आत्मविश्वासाने जगणार समस्त महिलांनाही तसेच जगायला शिकविणार
Loading comments…
Loading comments…