by Pooja Gawas ✓ · 30 Mar 2021
कुठल्याशा कोरोनामुळे शाळा झाली बंद सगळी मुले घरात बसून पुरती झाली मंद वर्ग, पाटी, पुस्तक, फळा, खडू लागले रडू विचारताहेत प्रश्न कधी करताय शाळा सुरू
Loading comments…
Comments
Loading comments…