by Sonam Thakur ✓ · 6 Feb 2020
अजाणतेपणी मी तुला दिला सतत, नित्य ‘दोष’ नेहमी बघ तुझ्यावरच माझा असायचा 'रोष' तुझ्या मिठीत येऊन अश्रू मला ढाळू दे... तुझ्या कुशीत मला जन्म पुन्हा एकदा मिळू दे...
Loading comments…
Loading comments…