निर्मळरूपी तेजस्वी कांती.....
दशदिशा उजळती
तुळजापूरची आई तुळजाभवानी.....
लखलखती डोळ्यात माणिक पाचू शोभिवंत.....
भव्य साजरा मुकुटमणीची शोभा वाढवी
आईचा देखणा सौजवळ मुखमंडळ .....
निर्मळरूपी तेजस्वी कांती.....
दशदिशा उजळती
तुळजापूरची आई तुळजाभवानी.....
लखलखती डोळ्यात माणिक पाचू शोभिवंत.....
भव्य साजरा मुकुटमणीची शोभा वाढवी
आईचा देखणा सौजवळ मुखमंडळ .....
Comments
Loading comments…