by Mitesh Kadam ✓ · 7 Feb 2020
आई विना जग सुनेसुने वाटे। न तिच्या मायेविना आयुष्य आटून जाते।। आई म्हणविता आज लाज वाटे। प्रेयसीच्या मोहात आई नको वाटे।। आई विना जग सुनेसुने वाटे
Loading comments…
Loading comments…