120Log inSign up
Poem · Crime

आई

by Mala Malsamindr ✓ · 13 Mar 2020

364Reads
4Likes
1Min read

गिधाडासारखे लोचले माझ्या शरीराला माझे शरीर चिरले कौमार्य तर विसरूनच गेले त्याच्या हातापाया पडले त्याने मला रक्तबंबाळ केले अत्याचाराने मी एवढी ग्रासले रक्ता रक्ताने माखले

Loading comments…

आई · StoryMirror