by Pratiksha vaibhav Kulkarni ✓ · 16 May 2019
परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी पोहोचता आले नाही म्हणूनच त्या विधात्याने निमार्ण केली आई सतत असे काळजी पिलांची तिच्या मनी तिच्याएवढे महान जगात नसे कुणी
Loading comments…
Comments
Loading comments…