by Poonam Kulkarni ✓ · 7 Jun 2020
सगळं आलबेल असूनही, मन मात्र दुःखी होते.. आई तुझ्या पदराची, मला नेहमीच आठवण येते पैसा काय कामाचा, जेव्हा असतो आजार.. नात्यांच्या बाजारात, तुझ्या पदराचा आधार..
Loading comments…
Loading comments…