by Rajesh Sabale ✓ · 13 Nov 2019
आईची माया हे असें तराजूत मोजून-मापून पाहत येत नाही आणि येणार नाही. आपले मुल चांगले, वाईट, कुरूप असो ते तिला प्रियच असते. ती स्वतः उपाशी राहून मुलाचं संगोपन करते पण तक्रार करीत नाही.
Loading comments…
Comments
Loading comments…