by Deepti Naykodi ✓ · 11 Mar 2020
आज खूप दिवसांनी काहीतरी लिहावसं वाटलं स्वतःच स्वतःशी जरा बोलावंसं वाटलं थोडं थांबावं, बसावं, विसावंसं वाटलं. स्वतःच स्वतःशी जरा बोलावंसं वाटलं
Loading comments…
Loading comments…