by Ankit Navghare ✓ · 7 Jun 2020
गर्दी लोकांची शोधतो मी त्यात मिळते का क्षणभर एकांत कुठे चालतो कल्लोळ भावनांचा मी शोधतो मिळतो का निवांत कुठे सदा घोंघावत दुष्ट वारा तो मग कधीतरी होईल का शांत कुठे
Loading comments…
Comments
Loading comments…