120Log inSign up
Poem · Romance

आज परत एकदा सांगायचंय तुला...

by Pavan Kamble ✓ · 3 Feb 2020

214Reads
0Likes
1Min read

मैत्रीचं प्रेम आता वाढलंय पुन्हा स्वप्नात आज तू दिसलीस मला पुन्हा आज परत एकदा सांगायचंय तुला जास्त काही नाही फक्त i love you बोलायचंय तुला

Loading comments…

आज परत एकदा सांगायचंय तुला... · StoryMirror