by Nishikant Deshpande ✓ · 26 Mar 2019
मंद हवेच्या झोक्यावरती मीत मनीचे गुणगुणले मी आज उमलली कळी लाजरी गोड अनुभुती, शिरशिरले मी
Loading comments…
Comments
Loading comments…