by Nikita Gavli ✓ · 23 May 2020
काळी आईच त्याची माय, अन तीच त्याचा बाप, तिच्यावरच सारा त्याच्या, जीवनाचा भार संघर्षाचं बी पेरून, त्याला घामाचं खत घालतो, उन्हातान्हात काळ्या आईची, सेवा करण्यात तो रमतो...
Loading comments…
Loading comments…