by Jyoti Nagpurkar ✓ · 15 Mar 2021
सावल्यांचा खेळ मी पाहिले उचापतीतले बाहुले ते दिसले भुंकणे हे गुणधर्म तयांचे दरबारात नौटंकी खुब नाचे गरीबांची नाही चिंता कसली ती तर त्यांची ढाल असती मिश्यावर सतत हात फिरवी अहम् भावावर नेतेशाही मिरवी
Loading comments…
Loading comments…