by Mrs. Mangla Borkar ✓ · 15 Mar 2021
आजची ती... स्त्री नारी शक्ती बनली आहे पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना घरच्यांना तितकंच मायेने जपते सासर आपलंसं करताना न थकता माहेरही सांभाळते अंतराळवीर असो वा सैन्य सगळीकडे ती तिचा ठसा उमटवते
Loading comments…
Comments
Loading comments…