by Yogini "कृष्णाई" ✓ · 27 Aug 2020
पावसाचं वेड त्याचं मला अजूनही कळलं नाही, पावसाची चाहूल लागताच, त्याला काही सुचत नाही, मुक्त, मनसोक्त पावसात तो भिजत राहतो, मी पाहिलंय तो धुंद आजही बरसतो...
Loading comments…
Comments
Loading comments…