by Hitesh Patil ✓ · 17 May 2020
आजारी पडलो तर रात्र रात्र जागायची तू स्वतः आजारी असून पण राबराब राबायची पण कधी बोलून नाही दाखवले तू दुःखाचे कितीही चटके असले तरी काही तक्रार न करता सोसायची तू वडिलांच्या रागावण्यावर वाचवायची तू
Loading comments…
Comments
Loading comments…