by Renuka D. Deshpande ✓ · 23 Feb 2021
आजी या शब्दातच आई आणि जीवन सामावलं आहे.. आईचे प्रेम आणि जीवनाचे सार जणू आजीनेच शिकवले आहे.. लहापणापासून सदैव आम्हावर माया तिची बरसत होती.. आजीच्या सान्निध्यात सारी नातवंडं खेळत होती..
Loading comments…
Loading comments…