by Jyoti Sakpal ✓ · 4 Mar 2021
आला आला वारा बेभान धुंद झाला कोरड्या रुक्ष मनाला हळूच स्पर्शून गेला आला आला वारा गंध मधाळ झाला कानात माझ्या गोड गुपित सांगून गेला
Loading comments…
Loading comments…