by Deepak Ahire ✓ · 10 Jul 2021
आला साेसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा, काेसळतात चिंब धारा... आला साेसाट्याचा वारा, लाेंबकळल्या विजेच्या तारा, आसमंत भिजला त्यात सारा...
Loading comments…
Loading comments…