by Meenakshi Kilawat ✓ · 12 Feb 2020
आला श्रावण सरींचा मन ओले-ओले होई मन वाहे आकाशात त्यात रमुनिया जाई।। वाटिकेत फुलांचा या आला बार श्रावणात गंध मातीचा भरला तनमन सुवासात।।
Loading comments…
Loading comments…