by Suchita Kulkarni ✓ · 30 Jul 2020
हरित पल्लवी, तृणपाती वृक्ष लताही डोले रंगीत गंधित पुष्पलता ही वृक्ष लतांवर उमले सुगंधी अत्तर लावून आला आला माझा श्रावण साजणी बाई नवलाईने नटला मनभावन
Loading comments…
Comments
Loading comments…