by Manisha Awekar ✓ · 15 Feb 2021
आले गजानन, रुप मनोहर येतसे दाटून, भक्तीस बहर विघ्नहर्ता तूच, तूच तारणारा भक्ती पारखूनी, तूच पावणारा डोळे लावूनीया, वाट पाहणार आनंदाचा कंद, देवा विनायका मुखावरी स्मित, झळके तयाच्या
Loading comments…
Comments
Loading comments…