by Priti Tantarpale ✓ · 2 Sept 2020
अगोदर होते इंग्रजांचे राज्य आता कोरोनाने केले राज्य देशात घालून थैमान वाटे बापूसारखी देऊ घोषणा करून चले जाव म्हणून सांगू खडसावून उगवेल परत सोनियाची सकाळ कारण आज आहे आमचा स्वातंत्र्य दिन
Loading comments…
Comments
Loading comments…