by Snehal Gapchup ✓ · 21 Jul 2020
खांद्यावरचा तो घरंदाज पदर, बोलण्याची ती सुरेख अदब कष्ट करुनी अपार नाती सदा सांभाळली, मुले आणि नातवंडांनी घरे त्यांची भरलेली हव्यास नाही कधी कशाचा, साठवणीला मात्र असे ताफा माणसांचा
Loading comments…
Comments
Loading comments…