by Babu Disouza ✓ · 12 Feb 2020
मरणावर माझ्या दोन फुले अश्रूंची ढाळ तू नोंदवहीत तुझ्या नाव माझे हयात गाळ तू चाहले तरी सोबत कायम देऊ शकलो ना, माझ्याविना जगण्याचे दिले जे वचन पाळ तू
Loading comments…
Loading comments…