by Shobha Wagle ✓ · 4 Sept 2020
ऋतू आला पावसाळा धरतीला सजवाया हिरवाई फुलवुनी शालू भू ला नेसवाया काळे मेघ बरसता झाली ओली चिंब धरा कोंब फुटले उदरी वाहे खळखळ झरा
Loading comments…
Loading comments…