by Pradip Joshi ✓ · 12 Feb 2020
मन कसं हवं आनंदी, दुःख हलकं करणारं। डोकं कसं हवं शांत, अग्नीला थंड करणारं। काळीज कसं हवं घट्ट, दगडाला पाझर फोडणारं। शब्द कसं हवं गोड, तिखटाची गोडी वाढवणारं।
Loading comments…
Loading comments…