by Urmi Hemashree Gharat ✓ · 9 Jun 2020
नभ भरुन आलेले मनास फुंकर घालताना आठव सुखद हसली माझे मलाच पाहताना... हास्यशिरोमणी वदनी फुलले ओळख जुनी स्मरताना घन सुगंधी कवेत कातरवेळ धुंद होताना...
Loading comments…
Loading comments…