by Sanjay Gurav ✓ · 9 Sept 2020
अरे आलास तर जग ना उघड्या डोळ्यांनी बघ ना कधी ठगव कधीतरी ठग ना कशाने कुठे काय फरक पडतो? तरीही म्हणे, आपण का जगतो?
Loading comments…
Loading comments…