by विजयकुमार देशपांडे ✓ · 8 Jun 2020
आपण काही खरडत नाही इतरांचेही भावत नाही.. करती मिळून इतर चांगले खीळ घालतो करमत नाही.. वरचढ होतो दुसरा कोणी पाण्याशिवाय पाहत नाही..
Loading comments…
Loading comments…