by Nasa Yeotikar ✓ · 31 May 2019
लोक कल्याणासाठी केला कायदा मागासवर्गीयाना मिळाला फायदा सर्वांची आत्मा आहे संविधान देऊन आम्हाला आरक्षण समृद्ध केले आमचे जीवन
Loading comments…
Loading comments…