by angad darade ✓ · 5 Mar 2021
शेती करतो आम्ही काय पाप करत नाही राव, खाऊ नको लई भाव! आरं जा तिचं लगीन कुणासोबत बी लाव काय समजलं समाजानी आम्हा शेतकरी काय भिकारी नाहीत राव, आरं जा! खाऊ नको भाव तिचं लगीन नोकरदारासोबत लाव
Loading comments…
Comments
Loading comments…